आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे धर्मेंद्र यांची पाचवी मुलगी, ईशा-अहाना आणि अजेता-विजेता नाही आता या मुलीसोबत वेळ घालवतात धर्मेंद्र, फार्महाउसमध्ये हीच घेते त्यांची काळजी : Video

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र सध्या अॅक्टिंग वर्ल्डपासून दूर आपल्या फार्महाउसमध्ये वेळ घालवत आहेत. पण त्यांना तिथे कंपनी कोण देते ? कोण त्यांची काळजी घेते ? हे फार कुणाला माहित नाही. धर्मेंद्र यांची अदिती हे सर्व करते. स्वतः धर्मेंद्रने हा खुलासा केला आहे की, त्यांची मुलगी अदिती त्यांची खूप काळजी घेते आणि खूप चांगली कंपनी देते. अदिती, धर्मेंद्र यांच्या आचाऱ्याची मुलगी आहे, जिला धर्मेंद्र आपलीच मुलगी समजतात. धर्मेंद्र यांचा हा कुक त्यांच्यासाठी अनेक वर्षांपासून जेवण बनवतो. त्याच्या फॅमिलीला धर्मेंद्र आपली फॅमिली मानतात. धर्मेंद्र यांनी पहिल्यांदाच आपल्या या फॅनला सोशल मीडियावर इंट्रेडयुस केले आहे. व्हिडीओमध्ये धर्मेंद्र सांगत आहेत, "ही डार्क ग्लिटरिंग डॉल आहे. ही मला खूपच आवडते. ही इअतकी सुंदर आहे, तुम्हाला काय वाटते ही देशातील असेल ? इंडिया, प्युअर इंडियन आहे, माझी खूप मदत करते, मला खूप छान कंपनी देते. मी हिच्यासोबत खूप टाइम एन्जॉय करतो. मी माझी खूप प्रिय ग्लिटरिंग मुलगी आहे". अदितीचा जन्म धर्मेंद्र त्यांच्यासमोरच झाला होता आणि ती त्यांच्याच फार्महाउसमध्ये वाढली. 

 

6 मुलांचे पिता आहेत धर्मेंद्र.... 
- धर्मेंद्र यांची पहिली पत्नी प्रकाश कौर लाइमलाइटपासून दूर राहते. त्यांचे खूप कमी फोटोज आत्तापर्यंत दिसले आहेत. धर्मेंद्र यांनी प्रकाश कौर यांच्यासोबत 1954 मध्ये 19 व्या वर्षी अरेंज मॅरेज केले होते. कपल चार मुले आहेत, अजय सिंह (सनी), विजय सिंह (बॉबी), विजेता आणि अजेता देओल. 
- जेव्हा धर्मेंद्र यांनी प्रकाश कौर यांच्याशी लग्न केले तेव्हा हेमा मालिनी या केवळ सहा वर्षांच्या होत्या. नंतर त्यांनी हेमा यांच्याशी 1980 मध्ये लग्न केले. हे त्याबनचे दुसरे लग्न होते. हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांना दोन मुली ईशा आणि अहाना आहेत. 

बातम्या आणखी आहेत...