आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशसेवा करणाऱ्या सैनिकाच्या अंत्यविधीला एकही व्यक्ती हजर नाही; फेसबूकवर पोस्ट शेअर करून उपस्थित राहण्याची केली विंनती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टेनेसी- अमेरिकामध्ये मागील आठवड्यात एका वियतनाम वॉर वेटनरचा मृत्यू झाला. मरीन कॉर्प्स(69) असे या सैनिकाचे नाव असून त्याच्या शेवटच्या काळात तो इतका एकाकी झाला की, मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या अंत्यविधिवेळी कोणीच उपस्थित नव्हते. जेव्हा लोकल फ्यूनरल डायरेक्टरने फेसबूकवर त्यांच्या अंत्यविधीची माहीती शेअर करून एक पोस्ट लिहली, जेणेकरून अंत्यसंस्कारावेळी एकतरी व्यक्ती सोबत असावी. ती पोस्ट मोठ्याप्रमाणात शेअर झाली तेव्हा मरीन यांच्या अंत्यविधीला अचानक लोकांची गर्दी जमा झाली.

 

लोकल फ्यूनरल डायरेक्टरवर अंत्यसंस्कार करण्याची वेळ

> मरीन यांच्या अंत्यसंस्कारावेळी त्याचा एकही मित्र किंवा कुटूंबीय उपस्थित नव्हते. त्यामुळे लोकल फ्यूनरल डायरेक्टरने एक पोस्ट लिहून यूएस आर्मी WTFच्या एका पेजवर पोस्ट केली. त्या पोस्टमध्ये  मरीनच्या अंत्यसंस्काराची माहीती होती. पुढे त्याने लोकांना विनंतीही केली जेणेकरून लोकांनी मरीनचे अंत्यसंस्कार करण्यासाठी यावे.  
> फेसबूकवरील पोस्ट दुसऱ्या दिवशी सगळे चित्र बदलले होते. या पोस्टवर हजारो लोकांनी प्रतिक्रिया देत जवळपास 2700 वेळा शेअर करण्यात आले. फ्यूनरल डायरेक्टर एलन डेसमॉन्डने सांगितले की त्यांना लोकांचे फोन येत आहे. मेसेज आणि मेल यांच्यात अचानक वाढ झाली.

पोस्टला मिळाला जबरदस्त प्रतिसाद
> नासविलामध्ये राहणाऱ्या लिनने सांगितले की, तिच्या मुलिने तिला टॅग करत सोल्जरची अंतिम संस्कारची पोस्ट शेअर केली. 
> लिनने सांगितले की, त्यांनी मिळून तिथील परिसरात मरीनच्या अंत्यसंस्काराची माहीती असलेले फोटो आणि पोस्टर लावले जेणेकरून जास्तीत जास्त लोक उपस्थित राहतील.
> पोस्ट व्हायरल झाल्यानंतर सोल्जर मरीन यांच्या शेवटच्या काळात त्यांची सेवा करण्याचा दावा करत तीन महिला तिथे पोहचल्या. 
> त्यासोबतच मरीनच्या अंत्यसंस्काराच्या ठिकाणी लोकांची गर्दी होऊ लागली. त्यानंतर हजारो लोकांच्या उपस्थितीत वॉर वेटरन मरीन यांना मिलिट्री ऑनर देत त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...