आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Vicky Kaushal Reaches Punjab For Martyr Udham Singh, Heads To The Golden Temple 'Baba Ji Mehar Baksho'

शहीद उधम सिंगसाठी पंजाबला पोहोचला विकी कौशल, सुवर्ण मंदिरात डोके टेकवून म्हणाला - 'बाबा जी मेहर बख्शो'

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : विकी कौशल आपला आगामी चित्रपट शहीद उधम सिंगच्या शूटिंगसाठी अमृतसरला पोहोचला होता. शेड्यूल सुरु करण्यापूर्वी विकीने सुवर्ण मंदिरात डोके टेकवून दर्शन घेतले. गुरुद्वाऱ्यातील आपला फोटो शेअर करत विकीने लिहिले - 'बाबा जी मेहर बख्शो, हम जा रहे हैं शहीद उधम सिंग के लिए.' 

या चित्रपटात दिसणार आहे विकीची जादू... 
या चित्रपटाव्यतिरिक्त विकीकडे अनेक प्रोजेक्ट्सदेखील आहेत. ज्यामध्ये भानु प्रताप सिंहचा 'भूत पार्ट :1 द हॉन्टेड शिप', करण जोहरचा 'तख्त' आणि मेघना गुलजारचा सॅम मानेक शॉ यांच्यावर बनत असलेला बायोपिक सामील आहे. शूजित सरकारचा हा चित्रपट 2020 मध्ये रिलीज होईल.  

बातम्या आणखी आहेत...