आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Victoria Falls Is One Of The World's Major Waterfalls, Less Than 50 Percent Water Now

जगातील प्रमुख धबधब्यांपैकी एक व्हिक्टोरिया धबधबा आटला, 50 टक्क्यांपेक्षाही कमी पाणी शिल्लक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हिक्टोरिया फॉल द. आफ्रीकामध्ये जाम्बिया आणि जिम्बॉब्वेदरम्यान सीमेचे काम करतो
  • या धबधब्यातून पडणाऱ्याचा पाण्याचा आवाज 12 किलोमीटर लांबूनही ऐकू येतो

लुसाका- जगातील प्रमुखे धबधब्यांपैकी एक असलेल्या व्हिक्टोरिया फॉलमध्ये 50% पेक्षाही अधिक पाणी आटले आहे. जाम्बियन राष्ट्रपतींनी यावर चिंता व्यक्त केली आहे. नैसर्गिकरित्या तयार झालेल्या या 355 फूट उंच धबधब्याला पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक येत असतात. द. आफ्रीकेत जाम्बिया आणि जिम्बॉब्वेदरम्यान सीमेचे काम करणाऱ्या व्हिक्टोरिया वॉटर फॉलच्या पाण्यात 50% पेक्षाही कमी पाणी उरले आहे. सध्या पाण्याचे एक-दोन प्रवाह दिसत आहेत.धबधबा आटत असल्याने जाम्बियन राष्ट्रपती, एडगर चगवा लुंगु यांनी चिंता व्यक्त केली. ते म्हणाले की, "जगातील वातावरण बदलाचा परिणाम यावर पडला आहे. आपल्याला हे बदल घातक ठरू शकतात. याने भविष्यात खूप वाईट परिणाम होईल."  

'कधीच आटणार नाही धबधबा'
 
धबधब्याच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या राष्ट्रपतींचे विचार आणि चिंता स्थानिक पर्यटन बोर्डाने खंडन केले आहे. बोर्डाचे म्हणने आहे की, धबधब्यात पाणी कमी आहे, पण हा कधी आटणार नाही.

इलाके अर्थव्यवस्था का आधार
 
जिम्बाब्वेमधील अंदाजे 80 लाख परदेशातून मिळणाऱ्या गोष्टींवर अवलंबून आहेत. धबधबा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांमुळेच या ठिकाणी व्यापार वाढलाय. जर हा धबधबा आटला, तर यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था आणि वन्य जीवनावर वाईट परिणाम होईल.

बातम्या आणखी आहेत...