आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Rare Video : भांडणात एका सापाने दुसऱ्या सापाला जीवंत गिळले, व्हायरल झाला व्हिडिओ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नॅशनल डेस्क - ओडिशामध्ये दोन सापांमध्ये झालेल्या भांडणाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोन साप एकमेकांवर फुत्कारत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. यापैकी एक साप पांढला तर दुसरा करड्या रंगाचा आहे.

 

या दोन सापांमध्ये बराच वेळ भांडण सुरू होते. त्याचवेळी अचानक एका सापाने दुसऱ्या सापाचे तोंड पडले. पांढऱ्या सापाने अशाप्रकारे त्याला तोंडात पकडले की दुसऱ्या सापाला हलताही येत न्हते. बराच प्रयत्न केल्यानंतरही त्या सापाला बाहेर निघता आले नाही, दुसरीकडे पांढऱ्या सापाने हळू हळू करड्या सापाला गिळण्यास सुरुवात केली. नंतर त्याने सापाला जंगलात सोडून दिले. पांढऱ्या रंगाचा हा साप Albino प्रजातीचा होता. Albino king cobra अत्यंत विषारी आणि धोकादायक असतात. ही सापांची दुर्मिळ प्रजाती आहे. 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...