आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलीना छेडने पडले महागात, मीठाईच्या दुकानात सगळ्यांसमोर खाल्ला बूटाने मार, व्हिडिओ झाला व्हायरल...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कटनी(मध्यप्रदेश)- एका मुलीने दोन दोन आवारी मुलांना चांगलाच धडा शिकवला. तिच्या मैत्रिनीने घटनेचा व्हिडिओ बनवून सोशल मिडियावर व्हायरल केला. ही मुले खुप वेळापासून मुलींचा पाठलाग करून कंमेंट पास करत होते. वेळ मिळताच त्या मुलींनी त्यांना पकडले आणि चांगलाच चोप दिला. ही घटना एका मीठाईच्या दुकानात झाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन दोघांना ताब्यात घेतले.

बातम्या आणखी आहेत...