आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking Video: संतप्त हत्तीने घातला 'तांडव', समोर येईल त्याला सोंडेने उचलून फेकले 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडिओ डेस्क - केरळच्या पलक्कड जिल्ह्याच्या कोंगड परिसरात एका संतप्त हत्तीने चांगलाच तांडव केला. काही क्षणांतच या हत्तीने अॅटो, बाइक, कारसह 27 गाड्यांची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. हा हत्ती माहुताकडूनही नियंत्रणात आला नाही. आसपास असलेल्या लोकांचीही हत्तीला शांत करण्याचा प्रयत्न करण्याची हिम्मत झाली नाही. बराच वेळ गोंधळ घातल्यानंतर हत्ती आपोआप शांत झाला, पण त्याने जो गोंधळ घातला तो कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला. आता सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...