आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतात घुसण्यापासून अडवणाऱ्याला हत्तीने पायाखाली चिरडून ठार केले, पाहा मृत्यूच्या काही क्षणापूर्वीचा व्हायरल Video

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एका हत्तीने रागामध्ये एका व्यक्तीला पायाखाली चिरडून ठार केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्यक्ती हत्तीला शेतामध्ये घुसू नये म्हणून रोखण्याचा प्रयत्न करत होता. पण त्याचवेळी हत्तीने त्या व्यक्तीवर हल्ला केला आणि अक्षरशः त्याला पायाखाली चिरडून ठार केले. त्या व्यक्तीचा घटनास्थळी जागीच मृत्यू झाला. ही घटना श्रीलंकेच्या कटारगामामधील  Yala National Park येथील आहे. याठिकाणी असलेल्या दुसऱ्या व्यक्तीने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...