आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Video : खाकीतील या सुंदर महिला पोलिसात दडलाय एक खास कलाकार, पाहून बसणार नाही विश्वास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडिओ डेस्क - खरं तर कार्टून हा चिमुरड्यांच्या आवडीचा विषय असतो. पण अशाही अनेक कार्टून सिरीज आहेत ज्या मोठ्या व्यक्तींनाही पाहायला आवडत असतात. अशीच एक कार्टून सिरीज म्हणजे डोरेमॉन. या कार्टून कॅरेक्टर्सचे आवाजही सगळ्यांनाच मोहिनी घालत असतात. या सर्व कॅरेक्टर्सची हुबेहूब मिमिक्री करणाऱ्या एका अवलिया पोलिस महिलेला आपण भेटणार आहोत. 


शहरातील कायदा व्यवस्था सांभाळण्याबरोबरच यांनी त्यांचा छंदही चांगलाच जोपासला आहे. फुरसतीच्या वेळेमध्ये त्या सहकाऱ्यांच्या याद्वारे मनोरंजनही करतात. तिच्या या कौशल्याने सर्वच आवाक होतात. या महिला पोलिस 10 पेक्षा जास्त कार्टून कॅरेक्टरचे हुबेहूब आवाज काढतात. टीव्ही आणि व्हाइस ओव्हर आर्टिट्सना पाहून त्यांनी हे शिकले आहे. आता तर त्या स्वतःदेखिल कार्टून कॅरेक्टर्सला आवाज द्यायला तयार आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...