आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानात झोपले होते पॅसेंजर्स, तेव्हा गुपचूप मागे जाऊन कपलने केले असे काही, कॅमेऱ्यात सर्व झाले रेकॉर्ड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियावर सध्या एक कपलचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात कपल प्लेनमध्ये स्टंट करत असताना दिसत आहे. इतर पॅसेंजर्स झोपलेले असताना ते स्टंट करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. फ्लाइटमध्ये कोणी यांना अडवण्याचाही प्रयत्न केला नाही. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे याची माहिती मिळू शकलेली नाही, पण सध्या तो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

 


वर दिलेल्या व्हिडिओमध्ये विमानात कपल स्टंट करताना दिसत आहे.. 

बातम्या आणखी आहेत...