Home | News | Video of Ranbir Kapoor Shahrukh Khan Hardik Pandya Dancing at Barat of Akash Ambani Wedding

Video: अंबानींच्या मुलाच्या लग्नात जणू फुलांचा पाऊस पडला! इतकी शानदार होती नवदेवाची एंट्री

दिव्य मराठी वेब टीम | Update - Mar 10, 2019, 12:21 PM IST

करण जोहर आणि हार्दिक पंड्याचा डान्स सर्वांनीच पसंत केला

  • Video of Ranbir Kapoor Shahrukh Khan Hardik Pandya Dancing at Barat of Akash Ambani Wedding
    एंटरटेनमेंट डेस्क - उद्योजक मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानीच्या लग्नाची वऱ्हाड निघाली तेव्हा जणू फुलांचा पाऊसच पडला. जगभरातून आलेल्या सेलिब्रिटींनी भरलेल्या या वऱ्हाडीवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. यात नवरदेवाची ग्रँड एंट्री झाली. त्यामध्ये अभिनेता रणबीर कपूरसोबत स्वतः नवरदेव आकाशने जोरदार डान्स केला. आई निता अंबानी आणि बहिणी ईशाने सुद्धा शाहरुख आणि रणबीरसोबत डान्स स्टेप्स अजमावल्या. यावेळी सिंगर मीका सिंहने एकापेक्षा एक गाणी सादर केल्या. त्यातही 'चोगाडा तारा रंगीला तारा...' या गाण्यावर करण जोहर आणि हार्दिक पंड्याचा डान्स सर्वांनीच पसंत केला. आकाश अंबानीच्या या ग्रँड एंट्रीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर फिरत आहे.

Trending