आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्कादायक: AC मध्ये साप! उंदिराला पकडून नेतानाचा Video सोशल मीडियावर झाला Viral

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीजिंग - सोशल मीडियावर हा सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये एक साप चक्क एअर कंडिशन (AC) मध्ये सापडल्याचे दिसून आले आहे. विशेष म्हणजे, या सापाने एसीतूनच एका उंदिराची शिकार केली. तसेच त्याला आपल्या तोंडात पकडून पुन्हा एसीमध्ये परतला. सर्वांना हैराण करणारा हा व्हिडिओ चीनच्या गांगझाऊ प्रांतात टिपला आहे. तसेच हा व्हिडिओ गेल्या वर्षीचा आहे. जगातील सर्वात विषारी सापांपैकी एक कोब्राच्या 3 जाती दक्षिण चीनमध्ये आढळतात. त्यातही गांगझाऊ आणि आसापसाच्या परिसरात सापांच्या अशा घटना दैनंदिन आहेत.

बातम्या आणखी आहेत...