आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एन्टटेन्मेंट डेस्क. कतरिना कैफ सध्या इग्लंडमध्ये कुटूंबासोबत हॉलिडे एन्जॉय करत आहे. यादरम्यान तिने बहिणींसोबत टाइम स्पेंड केला. यासोबतच तिने बहिणींसोबत समुद्रा डुबकी मारली. डुबकी लावताना एक व्हिडिओ तिने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. तिने सांगितले की, थंडीमध्ये बहिणींसोबत झिरो डिग्री टेम्प्रेचरमध्ये डुबकी लावली. समोर आलेल्या व्हिडिओमध्ये ऐकायला येतेय की, तिघी बहिणी डुबकी लावतात तेव्हा त्या ओरडत असतात.
कतरिनाने सर्वांना दिल्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा
- व्हिडिओ शेअर करत कतरिनाने सर्वांना न्यू ईयरच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने लिहिले की, 'नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाच्या शुभेच्छा. लोकेशन इंग्लिश चॅन 0 डिग्री, नवीन वर्षासाठी एक शिकवन की, उन्हाळ्यातच समुद्रात स्विमिंग करणे चांगले असते. मोठ्या ऐकावे.' दूस-यांची ईर्ष्या करु नका, सर्वांचा वेगळा संघर्ष असतो. आपले डोके स्थिर ठेवा.'
- कतरिनाचा व्हिडिओ सोशल मीडियावर खुप व्हायरल होतोय. तिने झिरो डिग्री टेम्प्रेचरमध्ये डुबकी लावली यावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
- एका यूजरने विचारले - 'झिरो डिग्री टेम्प्रेचरमध्ये बर्फ जमा होतो, बर्फावर कशी स्विमिंग केली बेबी' एकाने कमेंट केली की, 'ठंड पाण्यात स्वतः हॉट आहे पाणीही वितळले.' एका यूजरने लिहिले - 'तुझ्यात ठंड पाण्याला गरम करण्याचे पोटेंशियल आहे.' एकाने लिहिले- 'पाण्याचे टेम्प्रेचर 4 डिग्रीपेक्षा कमी नसेल.'
- एका यूजरने विचारले 'झिरो डिग्री टेम्प्रेचर असणा-या पाण्यात कशी उतरली' एका यूजरने सांगितले - 'मला तर शाळेत सांगण्यात आले होते की, झिरो डिग्रीमध्ये पाणी गोठते.'
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.