आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking Video: प्राण वाचवण्यासाठी आईला बिल्डिंगवरुन खाली फेकावे लागले आपले मुलं, आग लागल्यानंतर घाबरुन गॅलरीमध्ये आली 

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिडिओ डेस्क. चीनच्या एक अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ समोर आला आहे. बिल्डिंगमध्ये आग लागल्यानंतर महिला मुलाला घेऊन बालकनीमध्ये बसली. जीव वाचवण्यासाठी महिलेने सिक्यूरिटी गार्डच्या हातात मुलं फेकले आणि स्वतः बाहेर आली. एका क्षणी गार्डच्या हातून मुलं पडता पडता वाचले. मुलं पडून जाऊ नये म्हणून लोक ओरडत होते. झपाट्याने व्हायरल होत आहे व्हिडिओ.
 

बातम्या आणखी आहेत...