आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यकर्त्यांच्या गर्दीत अटलजींनी केला इशारा, तेव्हा धावत येत अटलजींना असे बिलगले होते मोदी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतरत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे दिल्लीत एम्समध्ये निधन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही अटलजींशी नीकटचे संबंध होते. या दोघांचे काही व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यात मोदी धावत येऊन अटलजींना बिलगत असल्याचे दिसत आहे. 


अटलजी पंतप्रधान होते आणि मोदी कार्यकर्ते 
व्हिडिओमध्ये दिसतेय की, दिल्लीच्या भाजप कार्यालयात अटल बिहारी वाजपेयी पायी चालत आहेत. त्यावेळी मोदी हे सर्वसामान्य कार्यकर्ते होते. अटलजींनी त्यांना इशारा करून जवळ बोलावून घेतले. तेवढ्यात मोदी धावत आले आणि त्यांना बिलगले. वाजपेयी हाताने मोदींच्या पाठीवर थाप देताना दिसत आहेत. मोदी सुरुवातीपासूनच अटलजींचे नीकटवर्तीय होते, हे या व्हिडिओवरून स्पष्ट दिसते. 

बातम्या आणखी आहेत...