आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुतण्यासह काकूने घेतली धावत्या रेल्वेसमोर उडी, महिलेचा जागीच मृत्यू तरुण गंभीर झखमी, अफेयर असल्याची चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
व्हिडिओ डेस्क - युपीच्या बिल्लौचपुरा रेल्वे स्टेशनजवळ तरुण तरुणीने रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात तरुणीचा जागीच मृत्यू झाला असून तरुण गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे हे दोघे नात्याने काकू आणि पुतण्या असल्याची माहितीही समोर येत आहे. त्या दोघांमध्ये अफेयर सुरू होते, आणि त्यातूनच त्यांनी आत्महत्या केली असल्याची चर्चा आहे. दोघांनी धावत्या रेल्वेसमोर उडी घेतली. त्यात महिलेचा जागीच मृत्यू झाला तर तरुण गंभीर जखमी असून त्याला रुग्णालयात दाखल केले आहेत. त्याच्यावर उपचार सुरू आहेत. 
 
 
 

बातम्या आणखी आहेत...