आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन नुकतीच 40 वर्षांची झाली आहे. 40 व्य वर्षीही विद्याचे सौंदर्य वाखणन्याजोगे आहे. मीडिया इंटरव्यूजमध्ये तीने त्या गोष्टींचा खुलासा केला आहे, ज्यामुळे ती इतकी सुनंदार दिसते. आज आम्ही सांगत आहोत विड्याचे काही ब्यूटी टिप्स. या टिप्स फॉलो करून तुम्हीही तिच्यासारखेच सौंदर्य मिळवू शकता.
कशी स्वतःची ब्यूटी कायम ठेवते विद्या...
- नॅच्युरल सोप जसे की, जॅस्मिनचा वापर करते.
- महिन्यातून एकदा किंवा दोन महिन्यातून एकदा क्लीनअप करते.
- तिला चांगल्या स्किनसाठी दोन गोष्टी फार महत्वाच्या वाटतात. यातील पहिली म्हणजे शांत झोप, आणि दुसरे म्हणजे पाणी. तिचे म्हणणे आहे की, जेव्हा ती चांगली झोप घेते तेव्हा स्किनवर एक वेगळाच ग्लो येतो.
आयुर्वेदिक हेयर स्पा घेते...
- आठवड्यातून एकदा किंवा दोनदा केसांना ऑइल लावते. आयुर्वेदिक हेयर स्पा घेते. जास्तीत जास्त नॅच्युरल वस्तूंचाच वापर करते.
- केसांना हेल्दी ठेवण्यासाठी वेळेवर वॉश करते. शूटिंगवर नसेल तर हेयर ड्रायरचा वापर करत नाही.
- पाण्याव्यतिरिक्त नारळ पाणी आणि अलोव्हेरा ज्यूस पिते. यामुळे चेहरा साफ होतो आणि पिंपल्स येत नाहीत.
- ती म्हणते की केसांना चांगले ठेवण्यासाठी आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी ऑयलिंग करावे. सोबतच एग यॉक आणि ठंड दह्याने मसाज केले पाहिजे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.