आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्या बालनच्या 'शकुंतला देवी'ची शूटिंग पूर्ण, केक कापून टीमचे सेलिब्रेशन

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः मानवी संगणकाच्या नावाने प्रसिद्ध असलेल्या शकुंतला देवीच्या बायोपिकचे शूटिंग नुकतेच पूर्ण झाले आहे. 'शकुंतला देवी' या चित्रपटात अभिनेत्री विद्या बालन शकुंतला देवीच्या भूमिकेत झळकणार आहे.  विद्याने तिच्या इंस्टाग्रामवर शूटिंग रॅपचे फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत. यामध्ये चित्रपटाची संपूर्ण टीम केक कापताना दिसत आहे. 

  • 2020मध्ये रिलीज होणार चित्रपट