आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Vidyut Jammwal Shared 'Commando 3' Entry Sequence, Toned Body Shown In 5 Minute Video

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विद्युत जामवालमने शेअर केला 'कमांडो-3'चा एन्ट्री सिक्वेंस, 5 मिनिटांच्या व्हिडिओत दाखवली टोन्ड बॉडी 

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्कः अभिनेता विद्युत जामवालने इंस्टाग्राम अकाऊंटवर त्याच्या आगामी 'कमांडो-3'चित्रपटातील त्याच्या एन्ट्री सिक्वेन्सचा व्हिडिओ शेअर केला आहे. पाच मिनिटांच्या व्हिडिओत विद्युल पहेलवांनासोबत मारधाड करताना दिसतोय. या व्हिडिओत त्याची टोन्ड बॉडी दिसतेय. 'कमांडो-3' हा त्याच्या 'कमांडो' चित्रपटाचा तिसरा भाग आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत अदा शर्मा मुख्य भूमिकेत झळकणार आहे. 29 नोव्हेंबर रोजी हा चित्रपट रिलीज होणार आहे.

अॅक्शनचा जबरदस्त तडका : 5 मिनिटांच्या व्हिडिओत शालेय मुलींची छेड काढणा-या पहेलवांना विद्युत धडा शिकवताना दिसतोय. चित्रपटात गुलशन देवैया व्हिलनच्या रुपात झळकतोय. आदित्य दत्त यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. पुढील वर्षी विद्युत 'खुदा हाफिज' आणि 'यारा' या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.