आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Vijay Devarakonda Falls Down On Stage, A Fan Grabbed His Feet During The Promotion Of Film 'Dear Comrade'

'डियर कॉम्रेड' च्या प्रमोशनदरम्यान मंचावर पडला विजय देवराकोंडा, फॅनने पायालाच घेरले  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : अर्जुन रेड्डी चित्रपटातील अभिनेता विजय देवराकोंडाचा आगामी चित्रपट 'डियर कॉम्रेड' चे प्रमोशन सुरु आहे. चित्रपटाच्या एका प्रमोशनल इव्हेंटमध्ये गर्दीतून एक फॅन स्टेजवर असली आणि तिने विजयच्या पायांनाच घेरले. अचानक घडलेल्या या घटनेमुळे विजय हैराण झाला आणि पडता पडता वाचला. मात्र नंतर सिक्योरिटीने त्या मुलीला तेथून हटवले.  

 

विजयने ने विचारले प्रेम दाखवले की, हल्ला केला... 
विजय जेव्हा आपल्या चित्रपटाबद्दल तिथे उपस्थित असलेल्या आपल्या फॅन्सशी बोलत होता, तेव्हा ही घटना घडली. मुलगी पळत पळत अली आणि विजयला धक्का देऊन तिने त्याच्या पायालाच घेरले. त्यामुळे विजय मंचावर पडला. यानंतर त्याने विचारले, 'तू प्रेम दाखवत होतीस की, माझ्यावर हल्ला करत होती.'  

 

 

 

26 ला रिलीज होत आहे चित्रपट... 
विजय देवराकोंडाचा हा चित्रपट 26 जुलैला रिलीज होत आहे. 'डियर कॉम्रेड' चे दिग्दर्शन भारत कम्माने केले आहे. ही एक लव्ह स्टोरी आहे, ज्यामध्ये विजयसोबत रश्मिका मंदाना दिसणार आहे.