आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Vikky Kaushal Has Done Photoshoot For Vogue Magazine, Saw With Model Pooja Mor In The Shower

विकी कौशलने वोग मॅगझिनसाठी केले फोटोशूट, मॉडेल पूजा मोरसोबत शॉवरमध्ये भिजतांना दिसला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : चित्रपट 'मसान'ने आपल्या अभिनय करियरला सुरुवात करणारा विकी कौशल सलग उत्तम चित्रपट करून यशयच्या पायऱ्या चढत आहे. विकीने अशातच वोग मॅगझिनसाठी फोटोशूट केले आहे. विकीने फोटोशूटचे काही फोटोज इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.  

 

फोटोजवर भाऊ आणि को-स्टारने केले कमेंट... 
विकीचे काही फोटोज मॉडेल पूजा मोरसोबतही आहेत. यामध्ये ते शॉवरमध्ये भिजताना दिसत आहेत. फोटोशूटमध्ये विकी खूप हॉट दिसत आहे. विकीने फोटो शेअर करून कॅप्शन दिले आहे, 'वोगमध्ये भिजलेला.'

 

विकीची इंस्टा पोस्ट... 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Soaked in vogue.

A post shared by Vicky Kaushal (@vickykaushal09) on

 

विकीच्या पोस्टवर त्याचा छोटा भाऊ आणि 'गोल्ड' चित्रपट फेम सनी कौशलने कमेंट केले. सनीने लिहिले, 'मित्रा...आरामाने आजारी पडशील.'

 

तसेच 'मसान' चित्रपटात असलेली त्याची कोस्टार ऋचा चढ्डाने कमेंट मध्ये लिहिले आहे, 'मला वाटते तू विसरलास की, तुझे शर्ट ट्रान्सपरंट आहे.'

 

एकाचवेळी 5 चित्रपटांमध्ये व्यस्त आहे विकी... 
वर्कफ्रंटबद्दल बोलाय्चेब तर विकी सध्या एकाचवेळी पाच चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. चित्रपट 'भूत : द हॉन्टेड शिप' पार्ट वनचे शूटिंग करत आहे. हा चित्रपट याचवर्षी 15 नोव्हेंबरला रिलीज होईल. यासोबतच शूजीत सरकार दिग्दर्शित 'उधम सिंह' च्या बायोपिकमध्ये तो दिसणार आहे. हा पुढच्यावर्षी गांधी जयंतीला रिलीज होईल. या दोन चित्रपटांनंतर करण जोहरच्या 'तख्त' च्या शूटिंगमध्ये व्यस्त होणार आहे. यामध्ये तो मुघल बादशाह औरंगजेबचा रोल करणार आहे. तसेच मेघना गुलजार फील्ड मार्शल सॅम मानेकशॉ यांच्यावर आधारित चित्रपट बनवत आहे. यामध्ये विकी, मार्शल यांच्या भूमिकेत दिसणार आहे.