आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विक्रम वेताळ सिरीयलची अभिनेत्री राजीव सेन सोबत अडकली लग्नबंधनात, हिंदू रितीरीवाजानुसार केला विवाह; हळदीचे फोटो झाले व्हायरल

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्ही डेस्क - विक्रम वेताळ या टीव्ही शोची अभिनेत्री चारू असोपा सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेनसोबत लग्नबंधनात अडकली. लग्नापूर्वी दोघांची हळदीचा विधी पार पडला. राजीव आणि चारूची बहीण चिंतन असोपाने आपल्या इंस्टाग्रामवर या दोघांच्या कार्यक्रमाचे व्हिडिओ आणि फोटोज शेअर केले आहेत. दोघांचा विवाह 16 जून रोजी हिंदू परंपरेनुसार पार पडला. यापूर्वी दोघांनी कोर्ट मॅरेज केले आहे. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

❤️ @asopacharu #rajakibittu

A post shared by Rajeev Sen (@rajeevsen9) on


राजीवसोबत मस्ती करताना दिसली चारू :

हळदीच्या व्हिडिओमध्ये चारू राजीवसोबत मस्ती करताना दिसत आहे. तर इतर विधी पार पडत असताना दोघेही आनंदात दिसत होते. राजीवने आपल्या इंस्टा स्टोरीवर वरात निघाल्यानंतरचे काही व्हिडिओ शेअर केले आहेत.  

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

#rajakibittu 🤗🤗🤘💙💙💙💙💙💙💙💙

A post shared by Chintan Asopa 🇮🇳 (@chintanasopa) on

 

शुक्रवारपासून विधींना झाली होती सुरुवात
दोन्ही परिवार गोव्याला गेल्यानंतर लग्नाच्या विधींमध्ये गुंतले होते. शुक्रवारी साखरपुड्यासोबत विविध विधींना सुरुवात झाली होती. राजीव आणि चारूने काही व्हिडिओ शेअर केले होते. या व्हिडिओमध्ये चारुचे कुटुंबीय गोव्याच्या संगीतावर डान्स करताना दिसत आहे. तर काहीजण चारूला मेंदी लावताना दिसत आहेत. 

 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Chintan Asopa 🇮🇳 (@chintanasopa) on

बातम्या आणखी आहेत...