आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फक्त चीनमध्येच नाही, भारताच्या या गावातही लोक आवडीने खातात उंदराचे मांस, बाजारात 200 रुपये किलोने मिळते

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडिओ डेस्क. चीन किंवा म्यांमारच्या लोकांना उंदराचे मांस खाण्याचा शौक आहे असे मानले जाते. पण भारतातही एक असे गाव आहे जिथे हे मांस आवडीने खाल्ले जाते. असमच्या या गावामधील रविवारच्या बाजार रॅट-मीटसाठी प्रसिध्द आहे. हे मांस 200 रुपये किलोने घेतले जाते. यासोबतच याची मागणी चिकन आणि डूक्कराच्या मांसापेक्षा जास्त आहे. 


पुढे पाहा व्हिडिओ...

बातम्या आणखी आहेत...