आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

येथे आईच आपल्या मुलींना वारसात देतात हा 'व्यवसाय', गुंडांपेक्षा जास्त भीती पोलिसांची! सर्वात बदनाम गाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुझफ्फरपूर - जगभरात वेश्याव्यवसायासाठी कडक कायदे आहेत. तसेच कायदे भारतातही आहेत. किंबहुना, इतर देशांच्‍या तुलनेत अवैध धंद्यांबाबत आपल्‍या देशात तत्‍काळ दखल घेतली जाते. तरीही लोक पोलिस किंवा प्रशासनाच्‍या डोळ्यात धुळफेक करून देहव्‍यापाराचे अवैध धंदे चालवतात. बिहारमध्‍ये एक असे ठिकाण आहे, जेथे वेश्याव्यवसाय हा एक कौटुंबिक व्‍यवसायच झाला आहे. कुणालाही धक्का बसेल असे हे ढळढळीत सत्य आहे. या ठिकाणी आईनंतर मुलीला देहविक्री करून ग्राहकासोबत सौदा करावा लागतो. या विचित्र परंपरेच्या गावाबाबत आम्‍ही माहिती देत आहोत.


गावात आहे परंपरा...
बिहारच्‍या मुझफ्फरपूर जिल्‍ह्यातील ‘चतुर्भुज स्‍थान’ नावाच्‍या जागेवर हे वेश्‍यालय आहे. या वेश्‍यालयाला मुघलकालीन इतिहास आहे. हा परिसर भारत-नेपाळ सीमेच्‍या जवळ आहे. वेश्‍याव्‍यवसाय चालतो त्‍या गावातील लोकसंख्‍या सुमारे 10 हजार आहे. पूर्वी कला, संगीत आणि नृत्‍याचे केंद्र म्‍हणून या गावाची ओळख होती; पण आता हे गाव देहव्‍यापाराने बदनाम झाले आहे.

 

पुढच्या स्लाइड्सवर पाहा, का सुरू झाली ही परंपरा?

बातम्या आणखी आहेत...