आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'चला हवा येउ द्या\' फेम विनीत भोंडे थोडक्यात बचावला, पत्नीसोबत जाताना हूूल देऊन निघाला टँकर चालक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - \'चला हवा येऊ द्या\' फेम विनीत भोंडे हे आपल्या पत्नीसह गाडीतून जात असताना एका टँकर चालकाने त्यांना हूल दिल्याने त्यांचा अपघात होता होता टळला. ही घटना औरंगाबाद येथील SFS शाळेसमोर शनिवारी सकाळी घडली. सुदैवाने यात कोणतीही हानी झालेली नाही. 

 

बातम्या आणखी आहेत...