आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीजे वाले बाबू.. गाण्यावरील भन्नाट डान्सचा व्हिडिओ व्हायरल.. लाखो लोकांनी एन्जॉय केला डान्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मीडियावर सध्या एका महिलेचा डान्सचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. पिवळी साडी परिधान केलेली ही महिला डीजे वाले बाबू जरा गाना बजा दो... या गाण्यावर तिच्या डान्सच्या अदा दाखवताना दिसत आहे. हा व्हिडिओ नेमका कुठला आहे किंवा व्हिडिओतील महिला सामान्य महिला आहे की अॅक्ट्रेस किंवा मॉडेल हे अद्याप समोर आलेले नाही. पण महिलेचा डान्स आणि तिचा कॉन्फिडन्स पाहता ही एखादी अॅक्ट्रेस असावी असा अंदाज वर्तवला जात आहेत. तर हा व्हिडिओ पश्चिम बंगालचा असून महिला घराच्या गल्लीत डान्स करत असल्याचे काही जणांचे म्हणणे आहे. चला पाहुयात या व्हिडिओची एक झलक..

 

पुढील स्लाइड्सवर व्हिडिओचे स्क्रीनशॉट्स..

 

बातम्या आणखी आहेत...