आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Funny: बाजारात नवीन आलंय; इंटरनेटवर व्हायरल झालेल्या लोकांची Viral Fashion

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वात वाइट फॅशनचा पुरस्कार असेल तर तो याच लोकांना मिळेल याची खात्री देता येईल. पाहताक्षणी लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणणारे हे फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. मॉल, स्टेशन आणि मेट्रोंसह विविध ठिकाणी टिपण्यात आले. लोकांपेक्षा काही वेगळे करण्याच्या नादात लोक इतके विचित्र होतात त्याचीच ही उदाहरणे आहेत. काही दिवसांपूर्वी ग्राहकांनी ऑनलाइन मागवलेल्या वस्तू कशा निघाल्या त्याचे फोटो शेअर केले होते. आता सोशल मीडियावर नकळत टिपलेले हे फोटो चर्चेचा विषय ठरत आहेत. त्यातील अनेकांना आपण लोकांच्या हसण्याचे कारण ठरत आहोत याची जाणीवही नसेल...


पुढील स्लाइड्सवर पाहा, आणखी काही फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...