आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विमानात या कपलचे कारमनामे पाहून चकित झाले पॅसेंजर, व्हायरल झाला व्हिडीओ....

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- विमानात या कपलने केलेल्या कारनाम्याचा व्हडिओ वेगाने सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. एका कमर्शिअल फ्लाइटच्या दरम्यान बाथरूम जवळ एक कपल जे करत होते ते पाहुन चकीत झाले लोक. बाथरूम जवळच्या रिकाम्या जागेत एक मुलगा आणि एक मुलगी योगा करने सुरू करतात. त्यावेळी काही लोक झोपलेले होते तर काहींनी या कारनाम्याचा व्हिडिओ शुट केला. कुठला आहे हा व्हिडिओ ? 


- हा व्हडिओ निकोलस कॉलरिज नावाच्या एका व्यक्तीने पोस्ट केला आहे, ज्याने अमेरीकेतील अनेक रिअॅलीटी शोजमध्ये भाग घेतलेला आहे. दावा करण्यात येत आहे की, योगा करणारा स्वत: निकोलस आहे. पण, हा कोणत्या फ्लाइट मधला व्हिडीओ आहे आणि कसा शुट केला आहे हे कळु शकले नाही.

 

लोक म्हणाले- आपले घर नका समजु

- व्हिडीओ पोस्ट होताच याला हजारो लाइक्स आणि शेअर मिळाले. काहींनी याला मजेशीर म्हटले तर काहींनी मुर्खपणा. एका युझरने कमेंट केली थोडी लाज बाळगा, ही तुमची बेडरूम नाहीये.

 

केले योगाचे अनेक प्रकार

- व्हिडीओत दिसत आहे की, मुलगा खाली झोपला आहे आणि आपल्या हाता-पायाच्या मदतीने मुलीला सहारा देत आहे. त्यानंतर ती हवेत अनेक प्रकारचे खेळ करताना दिसत आहे.

 

बातम्या आणखी आहेत...