आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईच्या कुशीत थंडीने कुडकूडत होता 6 वर्षांचा मुलगा, कोणत्याच महिलेने दिले नाही सीट, रात्रभर ट्रेनच्या दाराजवळ बसली महिला...

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडिओ डेस्क- कोणी इतकं निर्दयी असू शकतो का? ट्रेनमधल्या डेली पॅसेंजर्सच्या गुंडगिरी एक व्हिडिओ व्हयरल होत आहे. यांत दिसत आहे की, एक महिला आपल्या 6 वर्षांच्या मुलाला घेऊन ट्रेनच्या दाराजवळ बसली आहे. मुलगा थंडीने कुडकूडत होता पण कोणीही बयायला जागा दिली नाही. इंटरसिटीच्या त्या कोचमध्ये डेली ट्रॅव्हल करणाऱ्या महिलांची गुंडगिरी चालते त्यामुळे महिलेला जागा दिली नाही. 

 

मुंबईवरून सूरतला जाणारी इंटरसिटी एक्सप्रेसचा हा व्हिडिओ आहे. त्यांत स्पष्ट दिसत आहे की, डब्बा रिकामा आहे पण तरीही महिला बसून देन नाहीत. त्या महिलेने जागेसाठी खुप विनवणी केली पण तरीही कोणीच जागा दिली नाही, त्यांचे म्हणने आहे की, हा डब्बा फक्त पास असणाऱ्या महिलांसाठीच आहे.

 

बातम्या आणखी आहेत...