आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वतःच्याच कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला पाकिस्तानच्या या रिपोर्टरचा मूर्खपणा, Video तून पाहा त्याने काय केले  

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाकिस्तानची खिल्ली उडवणारे अनेक व्हिडिओ वरचेवर सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आता आणखी एक असाच व्हिडिओ व्हायरल झाला आहे. एक रिपोर्टर डोंगरी भागात रिपोर्टींग करतानाचा हा व्हिडिओ आहे. खराब वातावरणामुळे तो एक रस्ता निसरडा झाल्याचे सांगत आहे. तेवढ्यात अचानक एक बाईकस्वार घसरून पडतो. ते दाखवण्यासाठीही तो रिपोर्टर रस्त्यात उभा राहून रिपोर्टींग करत असतो. पण तो रस्त्यात उभा राहिल्याने बाइकला ब्रेक मारल्याने ते दोघे पडतात. पण तो त्याचीही न्यूज कव्हर करताना दिसतोय. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर पुन्हा पाकिस्तानचे हसू होत आहे.  

बातम्या आणखी आहेत...