आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Viral Video: या पक्ष्यांनीही निभावली सोबत जगण्या-मरण्याची वचने

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

व्हिडिओ डेस्क - जीवापाड प्रेम करणारे लोक अनेकदा सोबत जगण्या मरण्याच्या शपथा घेत असल्याचे आपण अनेकदा पाहिले असेल. चित्रपट, सिरियल्स, कथांमध्ये तर ते आपल्याला अनेकदा पाहायला मिळते. पण सोशल मीडियावर सध्या पक्षांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो पाहिल्यानंतर या सर्वावर आपला विश्वास बसतो. इमोशनल करणारा हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप समोर आलेले नाही. 


व्हिडिओमध्ये पक्ष्यांच्या एका जोडप्यातील नर मृत्यू पावल्यानंतरही त्याची पार्टनर त्याची साथ सोडत नाही, त्याला पुन्हा उठवण्याच्या प्रयत्नात तीही जीव सोडते..

तुम्हीही पाहा.. 

 

बातम्या आणखी आहेत...