आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीट काढण्यासाठी मेलेल्या माशाला कापत होता खाटीक, फ्रीजरचे टेम्परेचर होते मायनस 2 डिग्री

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


स्पेशल डेस्क- एका खाटीकाच्या घरातील फ्रोझन माशाच्या जीवंत होण्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओला एका प्राणी संघटनेने शेअर केले आहे. त्यासोबतच त्या माशावर आत्याचार केल्याचा आरोप संस्थेने लावला आहे. हा व्हिडिओ जापानचा आहे.

 

- या व्हिडिओत दिसते की, माशाला फ्रिजमधून बाहेर काढले जाते. मासा जमलेला आहे म्हणजेच तो मेलेला आहे.

 

- तो मासा जमलेला असतो म्हणून तो खाटीक त्या माशाला गरम पाण्यात टाकतो, आणि सगळ्यांना धक्का बसतो. कारण तो मासा गरम पाण्यात जाताच जीवंत होतो.

 

- फ्रोजन अवस्थेत असल्यामुळे तो मासा बेशुद्ध झालेला होता, आणि गरम पाण्यात जाताच तो शुद्धीवर आला.

बातम्या आणखी आहेत...