आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Virat Kohli Also Fast For Wife Anushka? Shared Karava Chauth Celebration Photos On Instagram

विराट कोहलीनेही केले पत्नी अनुष्कासाठी व्रत ? इंस्टाग्रामवर शेअर केले करवा चौथ सेलिब्रेशनचे फोटो  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने उतसाहत आपली करवा चौथ साजरी केली. या विशेष प्रसंगी अनुष्काने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये अनुष्कासोबत पती विराट कोहलीदेखील दिसत आहे. अनुष्काच्या या करवा चौथचे विशेष म्हणजे विराटही यावेळी उपवास केला होता. याचा खुलासा अनुष्काने पोस्टमध्ये केला. फोटोमध्ये अनुष्का आणि विराट कोहली यांच्यामधील बॉण्डिंग स्पष्टपणे दिसते. करवा चौथचे हे फोटोज अनुष्का आणि विराटने एकाचवेळी इंस्टाग्रामवर शेअर केले. फोटो पोस्ट करून अभिनेत्रीने लिहिले, 'माझे आयुष्य आणि नंतरचाही साथीदार आणि आज माझ्या उपवासाचा साथीदार.' तर विराटने लिहिले, 'जे सोबत व्रत करतात ते सोबत हसतात.' दोघांच्या या पोस्टवरून हे स्पष्ट होते विराटनेही अनुष्कासाठी उपवास केला होता. शेअर केलेल्या फोटोजमध्ये दोघेही खूपच सुंदर दिसत आहेत 
  

बातम्या आणखी आहेत...