आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियात अशी तयारी करतोय भारताचा कर्णधार, प्रॅक्टिससह जिममध्ये घाम गाळतानाचा व्हिडिओ Viral

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भारतीय क्रिकेट टीम पुढच्या सिरीझसाठी ऑस्ट्रेलियात पोहचली आहे. येथे कॅप्टन विराट कोहलीचा जिममध्ये घाम गाळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. टीमला तयार करताना तो स्वतःची तयारी करतानाही दिसून आला. फिटनेससाठी ओळखल्या जाणारा विराट स्ट्रिक्ट डायट आणि एक्सरसाइज रुटीन फॉलो करतो.

 

There's no ideal way to put in hard work. Everyday is an opportunity. Stay fit stay healthy! ✌️💪🏃 pic.twitter.com/ytNV9bTrLg

— Virat Kohli (@imVkohli) November 17, 2018

 

विंडीजविरुद्धची सिरीझ जिंकल्यानंतर आता विराटवर ऑस्ट्रेलियामध्ये मालिका विजयाची जबाबदारी आहे. या सिरिझमध्ये स्वतःला फिट ठेवण्यासाठी विराट भरपूर मेहनत घेत आहे. विराटने ऋषभ पंत आणि वॉशिंगटन सुंदर यांच्यासोबत जिममध्ये एक्सरसाइज करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला. 

बातम्या आणखी आहेत...