आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विराट-अनुष्काने पहिल्यांदा साजरी केली करवा चौथ, म्हणाला- My life. My universe

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क: विराट कोहलीने शनिवारी पत्नी अनुष्का शर्मासोबत पहिली करवा चौथ साजरी केली. त्याने अनुष्कासोबतचा एक फोटो ट्विटरवर टाकला. कोहलीने पत्नीसाठी लिहिले की, - माझे आयुष्य, माझे जग. कोहलीने याच दिवशी वेस्टइंडीज विरुध्द वनडेमध्ये लागोपाठ तिसरे शतक ठोकले. हा विक्रम करणारा तो भारतातील पहिला फलंदाज बनला.

 

विराट- अनुष्काचे लग्न गेल्या 11 डिसेंबर रोजी इटलीच्या मिलान शहरात झाले होते. दोघांची जोडी विरुष्का नावाने प्रसिध्द आहे. कोहलीसोबतच अनुष्कानेही ट्विटरवर फोटो टाकला. तिने लिहिले की, माझा चंद्र, माझा सूर्य, माझा तारा, माझे सर्व काही! तुम्हा सर्वांना करवा चौथच्या शुभेच्छा...

My life. My universe. ❤❤ Karvachauth ❤👫 @AnushkaSharma pic.twitter.com/a2v18dh8rH

— Virat Kohli (@imVkohli) October 27, 2018
 

 

 

My moon , my sun , my star , my everything 🥰
Happy karva chauth to all 🌕🎉 pic.twitter.com/7saMNS6jdy

— Anushka Sharma (@AnushkaSharma) October 27, 2018
बातम्या आणखी आहेत...