Home | Sports | From The Field | Virat Kohli wishes Happy New Year to fans with with Anushka Sharma

विराटने ऑस्ट्रेलियात पत्नी अनुष्कासह सेलिब्रेट केले न्यू इयर, फोटो पोस्ट करत फॅन्सना म्हटले- हैप्पी न्यू ईयर

दिव्य मराठी वेब टीम | Update - Jan 01, 2019, 11:28 AM IST

कोहली सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. भारतीय टीम कसोटी मालिकेतील चौथी आणि अखेरची मॅच ३ जानेवारीला सिडनीत खेळणार आहे.

 • Virat Kohli wishes Happy New Year to fans with with Anushka Sharma

  स्पोर्ट्स डेस्क - भारतीय क्रिकेट टीमचा कर्णधार विराट कोहलीने पत्नी अनुष्का शर्माबरोबरचा फोटो शेअर करत फॅन्सचा नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ऑस्ट्रेलियामधून ट्विटरवर फोटो शेयर करत विराटने लिहिले, 'सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा. येणारे वर्ष अत्यंत खास ठरो. सर्वांना देवाचा आशिर्वाद मिळो.

  ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे विराट

  विराट सध्या पत्नी अनुष्कासह सिडनीमध्ये आहे. दोघे शहरातील रस्त्यांवर रात्री 12 वाजता नवीन वर्ष साजरे करताना दिसले. कोहलीने ब्लॅक कॉम्बिनेशनचे कपडे परिधान केले होते. तर अनुष्का सिलव्हर ड्रेसमध्ये झळकली.

  कोहली सध्या ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर आहे. भारतीय टीम कसोटी मालिकेतील चौथी आणि अखेरची मॅच तीन जानेवारीला सिडनीत खेळणार आहे. त्यानंतर तीन वनडे मॅचची सिरीजही होणार आहे. कसोटी मालिकेत भारत 2-1 ने आघाडीवर आहे.

Trending