आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
विराट कोहलीने आपल्या कसोटी कारकिर्दीतील 27 वे शतक झळकावले. डे-नाइट कसोटी सामन्यात असे करणारा तो 16 वा फलंदाज ठरला. कोहलीने बांगलादेश विरुद्धच्या कोलकाता डे-नाइट कसोटी सामन्यात 32 धावा पूर्ण करताच कर्णधार म्हणून 5 हजार धावांचा पल्ला पार केला. असे करणारा तो भारताचा पहिला आणि जगातील सहावा क्रिकेटपटू ठरला.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.