आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Vivek Oberoi Get Threat To Kill, Police Gives Security, Vivek Starr Narendra Modi's Biopic Will Be Released On May 24

बॉलिवूड : विवेक ओबेरॉयला मिळाली जीवे मारण्याची धमकी, पोलिसांनी दिली सुरक्षा, विवेक स्टारर नरेंद्र मोदी बायोपिक 24 मेला होणार आहे रिलीज

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क : विवेक ओबेरॉयला बुधवारी दहशतवाद्यांनी जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यानंतर अभिनेत्याला मुंबई पोलिसांनी सुरक्षा दिली आहे. सांगितले जाते आहे की, ही धमकी दहशतवाद्यांकडून देण्यात आली आहे, विवेकला पीएम नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमुळे दिली गेली आहे. 

 

पोलिसांनी दिली सुरक्षा... 
विवेक ओबेरॉयच्या प्रवक्त्याने ही माहिती दुलई आहे की, विवेकला जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती इंटेलिजन्सने दिली आहे. त्यानंतर इंटेलिजन्स आणि मुंबई पोलिसांनी विवेकला सुरक्षा उपलबध करून दिली आहे.  

 

मीममुळे वादात अडकला आहे विवेक... 
विवेक ओबेरॉयने ऐश्वर्या राय बच्चनवर केलेल्या वादग्रस्त मीममुळे चर्चेत आहे, जे त्याने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेयर केले होते. जो फोटो विवेकने शेयर केला होता, तो तीन फोटोला मिळून बनवला गेला होता. यामध्ये सलमान खान, ऐश्वर्या राय बच्चन, तो स्वतः आणि आराध्याचे वेगवेगळ्या स्टेजेजचे फोटोज आहेत. एका फोटोवर ओपिनियन पोल लिहिले होते, दुसऱ्यावर एग्जिट पोल लिहिले होते आणि तिसर्यावर रिझल्ट लिहिले गेले होते. ज्यामुळे वाद झाले आणि विवेकला माफी मागावी लागली.