आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Vivek Oberoi To Make Film On Balakot Air Strike After Working In Narendra Modi's Biopic

नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमध्ये काम केल्यानंतर आता विवेक ओबेरॉय बालाकोट एयर स्ट्राइकवर बनवणार आहे चित्रपट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदींवर बायोपिक बनवल्यानंतर आता अभिनेता विवेक ओबेरॉय बालाकोट एअरस्ट्राइकवर चित्रपट बनवण्याचे नियोजन करत आहे. या चित्रपटाचे शीर्षक ‘बालाकोट : द ट्रू स्टोरी’ असे असेल. याची शूटिंग जम्मू-काश्मीर, दिल्ली आणि आग्रा येथे केली जाईल. शूटिंग या वर्षीच्या अखेरपर्यंत सुरू होईल. विवेक हा चित्रपट हिंदीशिवाय तामिळ आणि तेलगुमध्येही बनवणार आहे. विवेक या चित्रपटात विंग कमांडर अभिनंदन वर्धमानचे पात्र साकारताना दिसू शकतो. 
 

2020 मध्ये होईल रिलीज... 
हा चित्रपट याचवर्षी फ्लोअरवर येईल आणि 2020 मध्ये हा रिलीज होण्याची शक्यता आहे. हा चित्रपट जम्मू-काश्मीर, दिल्ली आणि आग्र्यामध्ये शूट केला जाणार आहे.
 

बातम्या आणखी आहेत...