आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Vivo S1 Pro With Diamond Shape Camera Will Be Launched On January 4, Price Will Be Up To 22 Thousand Rupees

4 जानेवारीला लाँच होईल डायमंड शेप कॅमरा असलेला वीवो S1 प्रो, 22 हजार रुपये असू शकते किंमत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • फोनच्या भारतीय व्हॅरिएंटमध्ये असू शकतात बदल

गॅजेट डेस्क- चीनी स्मार्टफोन कंपनी वीवो 4 जानेवारीला आपला लेटेस्ट स्मार्टफोन वीवो एस1 प्रोला भारतीय बाजारात लाँच करणार आहे. नुकतंच वीवोने ट्विटरवर फोनची लाँचिंग डेट सांगितली. तसेच, ई-कॉमर्स साइट अॅमेझॉनने फोनचे टीजर पेज जारी करत लाँचिंगगबद्दल कंफर्मेंशन दिले आहे. कंपनीने सध्या याची किंमत सांगितली नसली तरीदेखील एका रिपोर्ट्सनुसार, याची किंमत 22 हजार रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.फोनच्या भारतीय व्हॅरिएंटमध्ये असू शकतात बदल

कंपनीने मागच्या वर्षीच याला फिलीपींसमध्ये लाँच केले होते. फोनची खासीयत म्हणजे याचा क्वाड कॅमेरा सेटअप, ज्याला डायमंड शेप डिझाइन दिले आहे. फोनमध्ये वॉटरड्रॉप नॉचदेखील आहे, पण असे सांगितले जात आहे की या फोनला भारतीय बाजारात पंच होल डिस्प्लेसोबत लाँच केले जाऊ शकते. फोनच्या भारतीय व्हॅरिएंटमध्ये 6.38 इंच डिस्प्ले, फनटच ओएस 9.2 वर बेस्ड अँड्रॉइड 9.2, क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर असू शकतो.हे असू शकतात वीवो S1 Pro चे बेसिक स्पेसिफिकेशन

डिस्प्ले साइज6.38 इंच
डिस्प्ले टाइपफुल एचडी प्लस पंच होल डिस्प्ले
रॅम8 जीबीपर्यंत
स्टोरेज256 जीबीपर्यंत
ओएसफनटच ओएस 9.2 विद अँड्रॉयड 9 पाय
प्रोसेसरस्नॅपड्रॅगन 665 प्रोसेसर
रियर कॅमरा48MP(प्रायमरी सेंसर)+8MP(अल्ट्रा-वाइड लेंस)+2MP(डेप्थ सेंसर)+2MP(मॅक्रो लेंस)
फ्रंट कॅमरा32MP
बॅटरी3700 एमएएच विद 22.5 वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट
कनेक्टिविटी4जी, वाय-फाय 802.11, ब्लूटूथ 5.0, जीपीएस, यूएसबी टाइप-सी पोर्ट
सेंसरइन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर
बातम्या आणखी आहेत...