आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Vogue Women Of The Year Awards: Alia Bhatt And Jhanvi Kapoor With Father But Kareena Kapoor In Bold Dress On Red Carpet

इव्हेंटमध्ये बोल्ड ड्रेस घालून क्लिव्हेज दाखवताना दिसली करिना कपूर, आता सोशल मीडिया युजर्स करताहेत ट्रोल, म्हणाले- मग कपडे घालण्याची गरजच काय?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - गतरात्री मुंबईत 'वोग वुमन ऑफ द इयर अवॉर्ड 2018' कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जेथे रेड कार्पेटवर अॅक्ट्रेसेसचे निखळ सौंदर्य पाहायला मिळाले. अवॉर्ड फंक्‍शनमध्ये करिना शायनी गाउन घालून पोहोचली. तिचे हे आउटफिट खूपच बोल्‍ड होते. ज्यात तिचे क्‍लिव्हेज स्पष्टपणे दिसून येत आहे. एवढा बोल्ड गाऊन घालण्यामुळे करिनाला ट्रोल केले जात आहे. सोशल मीडिया युजर्स तर या लूक पाहून कॉमेंट्स करताहेत की, बेशरम बाईला कपडे घालण्याची गरज तरी होती काय? तर काही जण करिनाला ती हिन्दुस्थानातील नाही, तर अमेरिकेतील असल्याचे म्हटले जात आहे. इव्हेंटमध्ये करिनाला मोस्ट स्टायलिश अॅक्ट्रेसचा अवॉर्ड मिळाला आणि हा अवॉर्ड तिला तिची बहीण करिश्मा कपूरने दिला. 

 

वडिलांसोबत बोल्ड लूकमध्ये दिसली जाह्नवी आणि आलिया...
- इव्हेंटमध्ये बोल्ड लूकमध्ये आलिया भट्ट रेड कार्पेटवर वडील मुकेश भट्ट यांचा हात हातात घेऊन पोहोचली. रेड कार्पेटवर आलिया वडिलांसोबत मस्ती करतानाही दिसली.

- जाह्नवी कपूरही वडील बोनी कपूरसोबत पोहोचली होती. जाह्नवीने यादरम्यान गोल्डन कलरचा स्टायलिश गाउन घातला होता. जो खूप मोठा होता आणि तो सांभाळताना ती खूप त्रस्त दिसून आली.


अवॉर्ड शोमध्ये पोहोचले अनेक सेलेब्स
अवॉर्ड फंक्‍शनमध्ये मौनी रॉय, राधिका आपटे, विक्की कौशल, राणा दुग्गुबती, प्रीती झिंटा, नुसरत भरूचा, मंदिरा बेदी, कुणाल कपूर, कार्तिक आर्यन, करन जौहर, ईशान खट्टर, इलियाना डिक्रूज, फातिमा सना शेख, आयुष्मान खुराणा, अपारशक्ती खुराणासहित अनेक सेलेब्स पोहोचले.

 

पुढच्या स्लाइडवर पाहा, अवॉर्ड शोमध्ये आलेल्या सेलेब्सचे फोटोज...

 

 

बातम्या आणखी आहेत...