आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • वृषभ आजचे राशिभविष्य 22 Aug 2018, Aajche Vrishabha Rashi Bhavishya | Today Taurus Horoscope In Marathi 22 Aug 2018

22 Aug 2018, वृषभ राशिफळ : जाणून घ्या, वृषभ राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजचे वृषभ राशिफळ (22 Aug 2018, Aajche Vrishabh Rashi Bhavishya): वृषभ राशीच्या लोकांना आज कन्या, तूळ, वृश्चिक आणि सिंह राशीच्या लोकांकडून मदत मिळू शकते किंवा या राशींसोबत जुळू शकते. आज काही गोष्टींसाठी दिवस तुम्हाला लकी ठरेल. आज कशी आहे सूर्य-चंद्राची स्थिती, धनलाभाचे योग आहेत की नाही. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

पॉझिटिव्ह - एकत्र काम करण्याचा दिवस आहे. करिअरमधील पर्यायांवर लक्ष द्या. येणाऱ्या काळात तुम्हाला आपल्या इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळू शकते. तुमच्या मनातील तणाव दूर करण्यासाठी मित्र तुमची मदत करतील. मनात प्रत्येक बाबीसाठी उत्सुकता तयार होईल. मौज-मजा करण्याची किंवा एखादे धाडस करण्याची लहर होईल. घर, जमीन आणि संपत्तीशी संबंधित महत्तवाची प्रकरणे समोर येऊ शकतात. गुंतवणुकीबाबत एखादा संकेतही तुम्हाला मिळू शकतो.


निगेटिव्ह - सावधान राहा. वाद होण्याचे योग तयार होत आहेत. दुखापत होऊ शकते. आज थोडीशी जास्तच मेहनत होऊ शकते. पार्टनरवर डोळे बंद ठेवून विश्वास ठेवू नका. पैशांमध्ये हेराफेरीही होऊ शकते. गुंतवणूक आणि उधार देण्याघेण्याआधी विचार करा. आज सावधान राहावे लागेल. नशिबाच्या भरवशावर बिलकूल राहू नका. वेळ तुमच्या बाजूने वाटत नसेल तर शांत राहा. काहीही नवे करू नका.


काय करावे - जेवणासोबत साखर वा पांढरी मिठाई खा.
 

लव्ह - पार्टनर आणि तुमच्यात वादाचे जे विषय आहेत, ते सारखे तुमच्यासमोर येऊ शकतात. यामुळे एकदाचे त्यांचे समाधान करणेच उत्तम. जीवनसाथीकडून आनंद प्राप्त होईल. तुमच्यासाठी दिवसही चांगला राहील.


करिअर - खर्च वाढू शकतो. बिझनेसमध्ये काहीही नवे करणे शक्यतो टाळा. अभ्यासात मन लावण्यासाठी एकटे बसा. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल काळ राहील.


हेल्थ - काम जास्त असल्याने पायांमध्ये वेदना होऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...