Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | वृषभ आजचे राशिभविष्य 1 Sep 2018, Aajche Vrishabha Rashi Bhavishya | Today Taurus Horoscope in Marathi - 1 Sep 2018

वृषभ राशी : जाणून घ्या 1 Sep 2018 ला तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते आणि काय करावे-काय करू नये

रिलिजन डेस्क | Update - Sep 01, 2018, 08:47 AM IST

Today Taurus Horoscope (आजचे वृषभ राशिभविष्य, Kark Rashi Bhavishya): आज 11 ऑगस्ट 2018 ला तुमच्या राशीमध्ये धन लाभाचा योग आहे की नाही

 • वृषभ आजचे राशिभविष्य 1 Sep 2018, Aajche Vrishabha Rashi Bhavishya | Today Taurus Horoscope in Marathi - 1 Sep 2018
  आजचे वृषभ राशिफळ (1 Sep 2018, Aajche Vrishabh Rashi Bhavishya): वृषभ राशीच्या लोकांना आज कन्या, तूळ, वृश्चिक आणि सिंह राशीच्या लोकांकडून मदत मिळू शकते किंवा या राशींसोबत जुळू शकते. आज काही गोष्टींसाठी दिवस तुम्हाला लकी ठरेल. आज कशी आहे सूर्य-चंद्राची स्थिती, धनलाभाचे योग आहेत की नाही. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.


  पॉझिटिव्ह - ऑफिस वा फील्डमध्ये तुम्ही दिलेल्या सूचनेचा सन्मान होईल. काही जण तुमचे म्हणणे ऐकतील. पूर्ण उत्साहाने काम कराल. एखाद्या रचनात्मक कामात अपत्याचीही साथ मिळू शकते. आक्रामकतेला आवर घाला. बहुतांश लोक तुमच्यापासून प्रभावित होतील. अचानक तुमची भेट घेण्यासाठी कोणीतरी येईल. गूढ गोष्टींकडे तुमचा कल वाढेल. तुमचा आत्मविश्वास उंचावलेला असेल.


  निगेटिव्ह - विचार न करता कोणतेही काम केले नाही तर चांगलेच आहे. दिवसभर होणाऱ्या काही घटनांमुळे तुम्ही त्रस्त असाल. आज थोडे बेचैनही होऊ शकता. प्रेमी, जीवनसाथी किंवा परिवारातील एखाद्या सदस्याशी तुमचे खटके उडतील. नातेसंबंधातील गुंता वाढेल. आज एखाद्या सोबतच्या व्यक्तीला तुम्ही नाराज कराल. छोट्या प्रवासामुळे तुमच्या अडचणीत भर पडेल. एखाद्या विशेष कामानिमित्त प्रवासाचे योग बनत आहेत. तुमचा खर्च वाढेल.


  काय करावे - घर वा ऑफिसच्या टेबलवर एक फूल ठेवा.


  लव्ह लाइफ - जीवनसाथीच्या भावनांचा आदर करा. फिरायला जाण्याचा मूड झाल्यास जरूर जा.


  करिअर - बिझनेससाठी उत्तम दिवस. ऑफिसमध्ये कुणाशी वाद घालू नका. हाताखालच्या लोकांकडून मदत मिळेल. विद्यार्थी करिअरमध्ये पुढे जाऊ शकतात.


  हेल्थ - दुखापतीची शक्यता. आज खाण्या-पिण्यावर नियंत्रण हवेच.

Trending