आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • वृषभ आजचे राशिभविष्य 2 Jan 2019, Aajche Vrishabha Rashi Bhavishya | Today Taurus Horoscope In Marathi 2 Jan 2019

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वृषभ राशिफळ : 2 Jan 2019: जाणून घ्या, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
2 Jan 2019, वृष राशिफळ (Aajche Vrishabh Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - बिझनेसमध्ये फायदेशीर व्यवहार होण्याची शक्यता आहे. पैशांची काही प्रकरणे आज तुम्हाला त्रस्त करू शकतात. पैशांशी संबंधित काही वचने द्याल, मोठ्या योजना आखाल. महत्त्वाच्या कामांवर लक्ष द्या. ठरवलेली कामे पूर्ण होऊ शकतात. कामासाठी दिलेला वेळ तुम्हाला फायदेशीर राहील. आज कामकाज अथवा बिझनेसच्या बाबतीत एखाद्या प्रवासाचा बेत आखाल. 


निगेटिव्ह - वाहन, यंत्रांची कामे सावधगिरीने पार पाडा. दुखापतीची शक्यता. काही जण तुम्हाला विरोध करतील. जुने शत्रूही तुम्हाला त्रास देऊ शकतात. काही कामांमध्ये वायफळ धावपळ कराल.


काय करावे - दुधाची मिठाई खावी व इतरांनाही द्यावी.


लव्ह - आज तुम्ही रोमँटिक व्हाल. लव्ह लाइफसाठी उत्तम दिवस. नव्या योजना आखाल.


करिअर- तुम्ही ऑफिसच्या क्षुल्लक वादांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. अधिकारी तुमच्यावर खुश होतील. इतरांची कामे आणि गप्पांमध्ये दखल देणे तुम्हाला टाळावे लागेल. विद्यार्थ्यांसाठी चांगला दिवस. सहकार्यही मिळेल.


हेल्थ- कफ आणि गळ्याचे विकार होऊ शकतात. आज आपल्या प्रकृतीवर लक्ष द्या.