Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | वृषभ आजचे राशिभविष्य 3 Sep 2018, Aajche Vrishabha Rashi Bhavishya | Today Taurus Horoscope in Marathi - 3 Sep 2018

वृषभ राशी : जाणून घ्या 3 Sep 2018 ला तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते आणि काय करावे-काय करू नये

रिलिजन डेस्क | Update - Sep 03, 2018, 07:11 AM IST

Today Taurus Horoscope (आजचे वृषभ राशिभविष्य, Kark Rashi Bhavishya): आज 11 ऑगस्ट 2018 ला तुमच्या राशीमध्ये धन लाभाचा योग आहे की नाही

  • वृषभ आजचे राशिभविष्य 3 Sep 2018, Aajche Vrishabha Rashi Bhavishya | Today Taurus Horoscope in Marathi - 3 Sep 2018
    3 Sep 2018, वृष राशिफळ (Aajche Vrishabh Rashi Bhavishya): वृषभ राशीचे लोक व्यावहारिक, विश्वासू आणि उदार स्वभावाचे असतात. यासोबतच तुम्ही कलात्मक विचारांचे आणि स्थिर स्वभावाचे प्रामाणिक व्यक्ती आहात. या गुणांमुळे आज तुम्ही काही लोकांना प्रभावित करू शकाल. नोकरी, बिझनेस आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील वृषभ राशीच्या लोकांचा दिवस सविस्तर वाचा, दिव्य मराठीच्या या पेजवर.

    पॉझिटिव्ह - तुमच्या राशीत चंद्र राहणार आहे. दिवसभर व्यग्र राहाल. मित्रांबरोबर वेळ घालवाल. पैसे कमावण्याच्या काही नामी संधी चालून येतील. त्यासाठी सतर्क राहा. आज ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. अडकलेला पैसे परत मिळण्याचे योग्य बनत आहेत. एखाद्या मित्राच्या मदतीने अडचणीतून मार्ग काढाल. आज अडचणीही कमी होतील. एखादे जुने कोर्ट प्रकरण आज संपुष्टात येईल. तुम्हाला पैसा आणि सन्मान दोन्ही प्राप्त होतील. कोणतेही काम सुरू करण्यासाठी आज दिवस चांगला आहे.


    निगेटिव्ह - अवास्तव खर्च टाळून काटकसर गरजेची आहे. एखाद्या मित्रासोबत संबंध कटू-गोड होण्याची शक्यता आहे. काही अपरिहार्य खर्च वाढणार आहे. एखाद्या कागदोपत्री व्यवहाराचा गुंता वाढेल.


    काय करावे - भिन्न लिंगी व्यक्तीला सजावटीची किंवा सुगंधित वस्तू भेट द्या.


    लव्ह लाइफ - लव्ह लाइफ उत्तम राहील. जोडीदाराकडून प्रेम आणि सहकार्य मिळेल.


    करियर - आज कठोर मेहनतीचा दिवस आहे. अधिकारी कामाचा दबाव बनवतील. सावधगिरीने काम करा. विद्यार्थी त्रस्त होतील.


    हेल्थ - आरोग्याबद्दल सावध राहा. तुमची तब्येत आज बिघडू शकते.

Trending