Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | वृषभ आजचे राशिभविष्य 4 Sep 2018, Aajche Vrishabha Rashi Bhavishya | Today Taurus Horoscope in Marathi - 4 Sep 2018

वृषभ राशिफळ : 4 Sep 2018: जाणून घ्या, लव्ह, हेल्थ आणि करिअरसाठी कसा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Sep 04, 2018, 05:31 AM IST

Taurus Horoscope (Kark Rashi Bhavishya Today, आजचे वृषभ राशिभविष्य): आज 11 ऑगस्ट 2018 चा दिवस लव्ह, हेल्थ आणि करिअर क्षेत्रामध्ये कसा राहील

  • वृषभ आजचे राशिभविष्य 4 Sep 2018, Aajche Vrishabha Rashi Bhavishya | Today Taurus Horoscope in Marathi - 4 Sep 2018
    आजचे वृषभ राशिफळ (4 Sep 2018, Aajche Vrishabh Rashi Bhavishya): वृषभ राशीच्या लोकांना आज कन्या, तूळ, वृश्चिक आणि सिंह राशीच्या लोकांकडून मदत मिळू शकते किंवा या राशींसोबत जुळू शकते. आज काही गोष्टींसाठी दिवस तुम्हाला लकी ठरेल. आज कशी आहे सूर्य-चंद्राची स्थिती, धनलाभाचे योग आहेत की नाही. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

    पॉझिटिव्ह - ध्येय साध्य करण्यासाठी खूप परिश्रम घेऊ शकता. धन लाभ होण्याचे योग आहेत. नवा बिझनेस, पार्टनरशिप आणि रोमान्ससाठी चांगला दिवस आहे. काही लोकांना महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागू शकतात. विचार करून कोणताही निर्णय घ्या. आज तुमचे कौतुक होईल. धनलाभ होण्याचे संकेतही आहेत. कुटुंबाच्या सहकार्याने अडचणींचे निवारण होईल.


    निगेटिव्ह - एखाद्या प्रकरणात घाई केल्यास नुकसान होऊ शकते. बिझनेसमध्ये अचानक चढ उतार येऊ शकतात. जुन्या व्यवहारांकडे दुर्लक्ष करू नका. कामाच्या ठिकाणी मतभेद निर्माण होण्याचे योग आहेत. अनेक गोष्टी किंवा समस्या तुमच्यासमोर एकाचवेळी उभ्या राहू शकतात. कोणत्याही कामावर सहजपणे लक्ष केंद्रीत करता येणार नाही. स्वतःवर नियंत्रण ठेवा. विनाकारणच्या कामात अडकू सकतात.


    काय करावे - जुन्या बिनकामाच्या फाइल आणि कागद फाडून फेकून द्या. कामाचा टेबल स्वच्छ ठेवा.


    लव्ह - पार्टनरचे म्हणणे किंवा गरजा समजण्यासाठी त्याच्यावर चीडचीड करू नका. स्वतःवर नियंत्रण ठेवा. पार्टनरकडून प्रेम, सरप्राइज आणि सहकार्य मिळेल.


    करिअर - समजूतदारीचा फायदाही मिळेल. व्यवसायातील नव्या संधी ओळखा. काळ तुमच्यासाठी अनुकूल आहे. काही विद्यार्थ्यांना अपेक्षित यश मिळणार नाही.


    हेल्थ - पोटाचे रोग होण्याची शक्यता आहे. सावध राहा. एखदी अॅलर्जीदेखिल होऊ शकते.

Trending