आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • वृषभ आजचे राशिभविष्य 4 Dec 2018, Aajche Vrishabha Rashi Bhavishya | Today Taurus Horoscope In Marathi 4 Dec 2018

4 Dec 2018, वृषभ राशीफळ: काहीसा असा राहील तुमच्यासाठी आजचा दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वृष राशिफळ, (4 Dec 2018, Aajche Vrishabh Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - तुमच्या पदरी आगामी काळात मोठा लाभ पाडणारी योजना ठरू शकते. विशेष काम पूर्ण प्लॅनिंगने करा. कामात मन लागेल. विचारपूर्वक बोलाल आणि एखाद्या अडचणीत अडकण्यापासूनही वाचाल. प्रियकर, जोडीदार अथवा इतर महत्त्वाच्या नात्यांसाठी वेळ काढावा लागू शकतो. इतरांच्या मदतीने तुम्ही ठरवलेली कामे पूर्ण होतील.


निगेटिव्ह - काही चुकांमुळे तुम्हाला त्रासही होऊ शकतो. गोचर कुंडलीच्या सहाव्या स्थानातील चंद्र तुमच्यासाठी थोडा टफ आणि त्रासदायक ठरू शकतो. खर्च अचानक वाढणार आहे. आज आपल्या कामात अडथळे येऊ शकतात. वाहनांपासून सावध राहा. दिवस आव्हानात्मक असणार आहे.


काय करावे - सोबत काम करणाऱ्यांवर आणि भावंडांवर रागावू नका. मित्रांशी संयमाने वागा.
 

लव्ह - पार्टनरचे सहकार्य मिळू शकते. पार्टनरसोबत बाहेर फिरायला जाऊ शकतात. जुन्या गोष्टी विसरण्याचा प्रयत्न करा.


करिअर - बिझनेस करणाऱ्यांनी आज उधार देण्याघेण्याचा विचार मनातसुद्धा आणू नये. नोकरदार अधिकाऱ्यांकडून त्रस्त असतील. अभ्यासावर नव्याने लक्ष केंद्रित करा. विद्यार्थ्यांसाठी उत्तम काळ.


हेल्थ - आरोग्याबाबत सतर्क राहा. जुने विकार त्रास देऊ शकतात.

बातम्या आणखी आहेत...