Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | वृषभ आजचे राशिभविष्य 5 Sep 2018, Aajche Vrishabha Rashi Bhavishya | Today Taurus Horoscope in Marathi - 5 Sep 2018

वृषभ राशी : जाणून घ्या 5 Sep 2018 ला तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जावे लागू शकते आणि काय करावे-काय करू नये

रिलिजन डेस्क | Update - Sep 05, 2018, 07:06 AM IST

Today Taurus Horoscope (आजचे वृषभ राशिभविष्य, Kark Rashi Bhavishya): आज 11 ऑगस्ट 2018 ला तुमच्या राशीमध्ये धन लाभाचा योग आहे की नाही

  • वृषभ आजचे राशिभविष्य 5 Sep 2018, Aajche Vrishabha Rashi Bhavishya | Today Taurus Horoscope in Marathi - 5 Sep 2018
    आजचे वृषभ राशिफळ (5 Sep 2018, Aajche Vrishabh Rashi Bhavishya): वृषभ राशीच्या लोकांना आज कन्या, तूळ, वृश्चिक आणि सिंह राशीच्या लोकांकडून मदत मिळू शकते किंवा या राशींसोबत जुळू शकते. आज काही गोष्टींसाठी दिवस तुम्हाला लकी ठरेल. आज कशी आहे सूर्य-चंद्राची स्थिती, धनलाभाचे योग आहेत की नाही. वाचा, सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

    पॉझिटिव्ह - आज तुमची महत्त्वाकांक्षा आणि उत्साह जोरावर असेल. चतुराई आणि समजूतदारपणाने तुम्ही यशस्वी होऊ शकाल. फक्त महत्त्वाच्या कामांवर लक्ष द्या. गंभीर चर्चेत यशस्वी व्हाल. धैर्याने आणि विचारपूर्वकपणे आपले म्हणणे इतरांसमोर मांडाय दिवस अगदी चांगली जाईल. काहीही काळजी करू नका. आनंदी राहा. तुमच्या शब्दांनी तुम्ही शत्रुवरही विजय मिळवू शकता.


    निगेटिव्ह - गोचर कुंडलीमध्ये चंद्राची स्थिती आर्थिक हानी दोण्याचे संकेत देत आहे. तुम्हाला थोडी भिती, चिंता, बेचैनी जाणवू शकते. एकाग्रतेमध्ये वारंवार कमतरचा जाणवू शकते. एखाद्याशी विनाकारण वाद, गैरसमज होण्याचे संकेत आहेत. कोणत्याही प्रकरणात विनाकारण काहीही बोलू नका. या राशीच्या लोकांनी खर्चावर नियंत्रण ठेवावे. विचार न करता बोलून तुमचे काम बिगडण्याची शक्यता आहे.


    काय करावे - दिवसभरात 2 इलाइची किंवा लवंग खा.


    लव्ह - रोमियोगिरी करणे टाळा. तुम्ही जसा विचार कराल तसा करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणामही तसे समोर येतील.


    करिअर - थांबलेला पैसा परत मिळवण्यात अडचणी येतील. पैसा अडकून राहू शकतो. नोकरी व्यवसायात काही निर्णय चुकू शकतात. आत्मविश्वासही कमी होईल.


    हेल्थ - पोटाचे रोग होऊ शकतात. खाण्या-पिण्यात सावधगिरी बाळगा.

Trending