आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jeevan mantra
  • Jyotish news
  • वृषभ आजचे राशिभविष्य 6 Dec 2018, Aajche Vrishabha Rashi Bhavishya | Today Taurus Horoscope In Marathi 6 Dec 2018

जाणून घ्या, आज 6 Dec 2018 ला वृषभ राशीच्या लोकांसाठी कशी राहील ग्रहांची स्थिती

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
6 Dec 2018, वृष राशिफळ (Aajche Vrishabh Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - जे काम करत आहात, त्यात मेहनतीच्या हिशेबाने फळही मिळायला लागेल. तुमच्या ऊर्जा-उत्साह ठासून भरलेला राहील. आज काही नवे खरेदी करण्याचा विचार मनात येईल. चंद्राच्या सहकार्यामुळे तुमची बहुतांश कामे वेळेवर पूर्ण होतील. आज एखाद वाद मिटवण्यात तुम्हाला यश मिळेल. तुम्ही आज मनात येईल ते काम तडीस नेऊ शकता. जवळच्या नातेसंबंधांकडे लक्ष द्यावे लागेल. नव्या लोकांशी मैत्री होईल. आज एखादा प्रवासही ठरू शकतो. नवे विचार दिवसभर डोक्यात घोळत राहतील. तुमच्यासाठी हेही चांगले राहील. मित्रांसोबत मजेत वेळ घालवाल.


निगेटिव्ह - पैशांच्या बाबतीत त्रस्त व्हाल. दुर्लक्ष करू नका. प्रत्येक जण तुमच्याशी सहमत असेलच असे नाही. आज कुणालाही तुमचे म्हणणे बळजबरी पटवून देण्याच्या फंदात पडू नका. वाद होतील. नातेसंबंधांत कटुता येण्याची शक्यता.


काय करावे - तळलेला पदार्थ एखाद्या गरिबाला खाऊ घाला.


लव्ह - लव्ह पार्टनरशी सौजन्याने वागा. भावनिक दबाव आणण्याचा प्रयत्न करू नका.


करिअर- बिझनेसमध्ये पैसा थांबणार नाही. आज नवी गुंतवणूक करू शकता. काम जास्त राहील. विद्यार्थ्यांसाठी उत्तम दिवस. स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना सहज यश मिळेल.


हेल्थ- मानसिक थकवा आणि झोपही कमी राहील.

बातम्या आणखी आहेत...