Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | वृषभ आजचे राशिभविष्य 7 Sep 2018, Aajche Vrishabha Rashi Bhavishya | Today Taurus Horoscope in Marathi - 7 Sep 2018

7 Sep 2018, वृषभ राशिफळ : जाणून घ्या, वृषभ राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

रिलिजन डेस्क | Update - Sep 07, 2018, 07:21 AM IST

Taurus Horoscope (11 ऑगस्ट 2018, Aajche Kark Rashi Bhavishya): जाणून घ्या, आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना सामोरे जागे लागू शकते आणि कोणत्या गोष्टींमध्ये सावध राहावे

  • वृषभ आजचे राशिभविष्य 7 Sep 2018, Aajche Vrishabha Rashi Bhavishya | Today Taurus Horoscope in Marathi - 7 Sep 2018
    वृष राशिफळ, (7 Sep 2018, Aajche Vrishabh Rashi Bhavishya): वृषभ राशीचे लोक आज आळशीपणामुळे काही कामे अपूर्ण सोडू शकतात. आज तुम्हाला तुमच्या हट्टी स्वभावावर नियंत्रण ठेवावे लागेल. कोणत्याही कामामध्ये पक्षपातीपणा करू नये. आज 7 Sep 2018 तुमच्या जीवनात काय पॉझिटिव्ह आणि काय निगेटिव्ह राहील, वाचा सविस्तर दिव्य मराठीच्या या पेजवर.

    पॉझिटिव्ह - तुमच्यात आत्मविश्वास जास्त राहील. स्वत:चे महत्त्व जाणून नोकरीत प्रमोशनबद्दल सखोल विचार करा. तुमच्यासाठी काहीतरी नवे आणि सकारात्मक करण्याची वेळ आहे. धनलाभ होऊ शकतो. एखादे गिफ्टसुद्धा मिळू शकते. नातेसंबंधांबद्दल जबाबदारी वाढू शकते. कुटुंबासोबत आनंदी वेळ घालवाल. पैशांची आवश्यक कामे आटोपून घ्या. एखाद्या मित्राकडूनही मदत मिळण्याचे योग आहेत. जोडीदाराच्या कलाने घ्यावे लागेल.


    निगेटिव्ह - आज तुम्ही अतिआत्मविश्वासात येऊन काही चुकीचे निर्णय घेऊ शकता. सावध राहा. वृषभ राशीच्या व्यक्तींना मेहनत जास्त करावी लागणार आहे. आपल्या स्वभावात उग्रता येऊ देऊ नका. सावधान राहा.


    काय करावे - 5 काजू खा.


    लव्ह - जीवनसाथीच्या प्रगतीचे योग आहेत. प्रेमात यश मिळेल. मानसिक दबाव असूनही तुम्ही आनंदी राहाल.


    करिअर - नोकरी आणि बिझनेसमध्ये तुमच्या बाजूने परिस्थिती राहील. व्यवसाय वृद्धीचा विषय हातावर येईल. अभ्यासात मन न लागल्याने त्रास होईल. मित्रांकडून मदत मिळेल.


    हेल्थ - पोटदुखीची शक्यता आहे. जेवण सावधगिरीने करा.

Trending